बुलढाण्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने मृत्यू

बुलढाण्यात १२ वर्षांच्या मुलाचा रेबीजने मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना गावात १२ वर्षांच्या सक्षम गव्हांदे याच्यावर पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सक्षमला रेबीजची लागण झाली आणि अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Source: Prahaar

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies