सणासुदीच्या गर्दीसाठी रेल्वेच्या १८ हजार विशेष गाड्या

सणासुदीच्या गर्दीसाठी रेल्वेच्या १८ हजार विशेष गाड्या

दिवाळी, दुर्गा पूजा आणि छठ पूजेच्या काळातील प्रवाशांची गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी रेल्वेने देशभरात सुमारे १८ हजार विशेष गाड्या चालवल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या नियोजनामुळे दोन कोटींहून अधिक प्रवाशांना सणासुदीत प्रवासाचा लाभ झाला. आनंद विहार टर्मिनसच्या पाहणीत पादचारी पुलावरील गर्दीचे निदर्शनास आल्याने तो रुंद करण्याचे किंवा भुयारी मार्ग बांधण्याचे निर्देश देण्यात आले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies