अहिल्यानगरमध्ये सेतू केंद्र वाटपाला उच्च न्यायालयाची स्थगिती

अहिल्यानगरमध्ये सेतू केंद्र वाटपाला उच्च न्यायालयाची स्थगिती

अहिल्यानगर जिल्ह्यातील सेतू केंद्रांच्या वाटप प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेली 18 जून 2026 ची जाहिरात आणि 10 ऑगस्ट 2026 ची रिक्त जागांची यादी, तसेच अर्ज स्वीकारणे, छाननी आणि नियुक्ती या सर्व पुढील कार्यवाहींना ही स्थगिती लागू आहे. पुढील सुनावणी 6 जानेवारी 2027 रोजी होणार आहे.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies