राज ठाकरेंचा नाशिकमधून प्रशासनावर निशाणा

राज ठाकरेंचा नाशिकमधून प्रशासनावर निशाणा

नाशिक दौऱ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप करत प्रशासनावर जोरदार टीका केली. रस्त्यांवरील खड्डे, कंत्राटदारांची निवड आणि नीट परीक्षेतील गैरप्रकारांवर भाष्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची गरज व्यक्त केली. कोचिंग क्लासेसच्या वाढत्या प्रभावावरही प्रश्न उपस्थित केले.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies