रोहित-विराट २०२७ वर्ल्ड कप खेळणार? धवनचं मोठं वक्तव्य

रोहित-विराट २०२७ वर्ल्ड कप खेळणार? धवनचं मोठं वक्तव्य

माजी क्रिकेटपटू शिखर धवनने रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळू शकतात, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या अनुभवामुळे भारताला वर्ल्ड कप जिंकण्यास मदत होईल, असं तो म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रोहितने शतक ठोकलं, तर विराटने दोन अर्धशतकं केली.

Source: Asianet Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies