महिला आशिया चषक २०२६: २८ ऑगस्टपासून दुबईत, भारत-पाकिस्तान ५ सप्टेंबरला

महिला आशिया चषक २०२६: २८ ऑगस्टपासून दुबईत, भारत-पाकिस्तान ५ सप्टेंबरला

महिला टी-२० आशिया चषक २०२६ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान दुबईत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ५ सप्टेंबरला रंगणार आहे. अंतिम सामना १३ सप्टेंबरला खेळवला जाईल.

Source: Prahaar

More in Sports

Read the live feed on ZapIndies