नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफवर आधारित भूकंप मापन केंद्र कार्यान्वित केले आहे. या केंद्रातील माहिती रिअल-टाईममध्ये नवी दिल्लीतील केंद्रीय नियंत्रण कक्षाला पाठवली जाणार आहे. यामुळे कमी तीव्रतेच्या भूकंपांची अचूक नोंद आणि सूक्ष्म हालचालींचा वेळेत शोध घेणे शक्य होणार आहे.
सुरगाण्यात अत्याधुनिक भूकंप मापन केंद्र कार्यान्वित
Source: Prahaar