मुंबईतील जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंगने सर्वेक्षण करा

मुंबईतील जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंगने सर्वेक्षण करा

भाजप नगरसेवक प्रतीक कर्पे यांनी मुंबईतील विहिरी, तलाव व झरे यांच्या जतनासाठी एआय आणि सॅटेलाईट मॅपिंगद्वारे सर्वेक्षणाची मागणी केली आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर जीआयएस आधारित डिजिटल वॉटर मॅप तयार करून आयओटी सेन्सर्सद्वारे पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

Source: Prahaar

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies