नवी मुंबईत मेघालय भवनासाठी भूमिपूजन

नवी मुंबईत मेघालय भवनासाठी भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खारघर येथे मेघालय भवनासाठी जमीन हस्तांतरित केली. यावेळी ते म्हणाले की, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड हा परिसर देशाच्या विकासाचे मुख्य केंद्र ठरेल. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा उपस्थित होते.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies