सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंदूर येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पश्चिम विभागीय परिषदेत न्यायव्यवस्थेने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. समान न्यायाच्या घटनात्मक आश्वासनासाठी स्थानिक गरजांनुसार विधी सेवा उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायव्यवस्थेने नागरिकांपर्यंत पोहोचावे – सरन्यायाधीश सूर्यकांत
Source: Prahaar