पनवेलमध्ये भाजपच्या वतीने आयोजित ‘महारोजगार मेळावा २०२६’ ला हजारो तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ६४ कंपन्यांनी सहभाग घेतला असून २५०२ उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. मेळाव्यात दहावी ते पदव्युत्तर शिक्षण असलेल्या उमेदवारांचा समावेश होता.
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
Source: Prahaar