शीव येथील रोड ओव्हर ब्रिजसाठी गर्डर बसवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वे ७-८ आणि ८-९ ऑगस्टच्या मध्यरात्री माटुंगा-कुर्ला दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. या काळात कुर्ला-सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा बंद राहणार असून, अनेक लोकल रद्द किंवा शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत. तसेच काही एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेचा माटुंगा-कुर्ला दरम्यान दोन रात्री विशेष ब्लॉक
Source: Prahaar