एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे, पुन्हा सेवेत

एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे, पुन्हा सेवेत

पनवेल एसटी आगारातील तीन कर्मचाऱ्यांना 'माझं दुसरीकडं हाय सुरू' गाण्यावर रील केल्याप्रकरणी तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. निलंबन मागे घेतल्यानंतर महिला वाहक नंदा कोळी यांनी साध्या कपड्यांत नवा व्हिडिओ केला असून, तो व्हायरल होत आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या रील्सचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies