नालासोपाऱ्यात एका इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज सकाळी घडली. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.
नालासोपाऱ्यात गॅलरीचा स्लॅब कोसळला, जीवितहानी नाही
Source: Lokshahi Marathi