सापाच्या विषावर घोड्यांचे अँटीव्हेनम कसे तयार होते?

सापाच्या विषावर घोड्यांचे अँटीव्हेनम कसे तयार होते?

सापाच्या विषापासून मानवाचा बचाव करण्यासाठी अँटीव्हेनम तयार केला जातो. या प्रक्रियेत घोड्यांची महत्त्वाची भूमिका असते. विषारी सापांकडून विष संकलित करून घोड्यांना कमी प्रमाणात दिले जाते. त्यामुळे घोड्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात. या अँटीबॉडीपासून शुद्ध अँटीव्हेनम बनवून सर्पदंशाच्या उपचारात वापरले जाते.

Source: TV9 Marathi

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies