वणीत रात्री भूकंपाचा धक्का; नागरिकांची घराबाहेर धाव

वणीत रात्री भूकंपाचा धक्का; नागरिकांची घराबाहेर धाव

नाशिक जिल्ह्यातील वणी शहरात शनिवारी रात्री १०.०१ वाजता भूकंपाचा धक्का जाणवला. प्राथमिक माहितीनुसार तीव्रता ४.३ रिश्टर असून केंद्रबिंदू सुरगाणा परिसरात असल्याचे सांगितले जात आहे. या हादऱ्याने नागरिकांनी घराबाहेर पळ काढला; मात्र जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही.

Source: Pudhari

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies