तुकाराम मुंढे यांचे पुढील लक्ष्य चायनीज फूड

तुकाराम मुंढे यांचे पुढील लक्ष्य चायनीज फूड

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त दूध, पनीर आणि हॉटेल्सवर केलेल्या कारवाईनंतर आता चायनीज फूडवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे जाहीर केले. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, लोकांच्या मागणीनुसार चायनीज फूडवर कारवाई केली जाईल.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies