रशियन तेल खरेदीवर 100% टॅरिफची टांगती तलवार

रशियन तेल खरेदीवर 100% टॅरिफची टांगती तलवार

अमेरिकेच्या सिनेटने रशिया आणि इराणविरोधी कठोर निर्बंध विधेयकाला मंजुरी दिली आहे. यामुळे रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 100% शुल्क लावण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना मिळू शकतो. भारत रशियन तेलाचा मोठा खरेदीदार असल्याने त्याचा परिणाम भारतीय व्यापारावर होण्याची शक्यता आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies