महाराष्ट्रात पुढील ६ दिवस पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पुढील ६ दिवस पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पुढील सहा दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण कोकण-गोव्यातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies