इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या मृत्यूच्या बातम्यांमध्ये त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ते सुदृढ दिसत असले तरी चेहऱ्याची फक्त एक बाजू दिसते. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की AI तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे, यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.
खामेनींच्या मृत्यूच्या चर्चेत व्हायरल व्हिडिओवरून वाद
Source: Prahaar