वनरंग-2026: आदिवासी संस्कृतीचा जागर, भुजबळांचे कौतुक

वनरंग-2026: आदिवासी संस्कृतीचा जागर, भुजबळांचे कौतुक

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुंबईत ‘वनरंग-2026’ उत्सवात आदिवासी संस्कृतीचा जागर झाला. मंत्री छगन भुजबळ यांनी आदिवासी समाजाच्या कला, परंपरा आणि वारशाचे कौतुक केले. पद्मश्री भिकल्या धिंडा यांना जीवनगौरव तर डॉ. अनबलगन पी., अनिल वसावे आणि स्वदेश फाऊंडेशनला आदिवासी भूषण पुरस्कार देण्यात आला. ‘नवरंग’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही झाले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies