कॅनडातील टोरंटो येथे ३० वर्षीय भारतीय वंशाच्या हिमांशी खुराणाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी तिचा लिव्ह-इन पार्टनर अब्दुल गफुरी याला आठ महिन्यांनंतर ७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तो डिसेंबर २०२५ पासून फरार होता. पोलिसांच्या फ्युगिटिव्ह स्क्वाडने त्याला जेरबंद केले.
हिमांशी खुराणा हत्या प्रकरणी आरोपी अब्दुल गफुरी अटकेत
Source: Prahaar