भारत-पाक सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला, BSFच्या गोळीबारात संशयित ठार

भारत-पाक सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला, BSFच्या गोळीबारात संशयित ठार

पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील दाओके गावाजवळ भारत-पाक सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न BSFने उधळून लावला. पहाटे कुंपणाजवळ संशयास्पद हालचाल दिसल्याने जवानांनी इशारा दिला; मात्र संशयिताने दुर्लक्ष केल्याने गोळीबार करून त्याला ठार मारले. मृताकडे ओळखपत्र आढळले नसून, सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies