बारामती विमानतळावर प्रशिक्षणादरम्यान व्हीटी-एसईएक्स हे सेसना विमान धावपट्टीवरून घसरले. या घटनेत कॅप्टन चिराग डोईफोडे आणि कॅडेट अभिजीत जुंद्रे हे दोघे होते, मात्र कोणालाही दुखापत झाली नाही. हे विमान खासगी प्रशिक्षण संस्था सरावासाठी वापरते.
बारामती विमानतळावर प्रशिक्षण विमान घसरले
Source: BBC Marathi