नाशिक-पुणे रेल्वेसाठी रास्ता रोको; आमदार तांबे ताब्यात

नाशिक-पुणे रेल्वेसाठी रास्ता रोको; आमदार तांबे ताब्यात

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी गोंदे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आमदार सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतले. मंत्री गिरीश महाजन यांनी तांबे यांना फोन करून समितीचा अहवाल सात दिवसांत येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies