महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात पालघर, ठाणे, मुंबईत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाचा अंदाज
Source: Agrowon