अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता धीरजसिंह राजपूत याचा हल्ल्यात मृत्यू झाल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून, आमदार संग्राम जगताप यांनी पूर्वनियोजित कटाचा दावा केला आहे.
धीरजसिंह राजपूत हल्लाप्रकरणी अहिल्यानगर बंद
Source: Sarkarnama