मलबार हिलच्या उताराला ४१.८३ कोटींचा टेकू

मलबार हिलच्या उताराला ४१.८३ कोटींचा टेकू

मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यानाजवळील डोंगर उतार स्थिर करण्यासाठी महापालिका ४१.८३ कोटी रुपये खर्च करणार आहे. जीर्ण झालेल्या भिंतीमुळे भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. आयआयटी मुंबईच्या सूचनांनुसार हे काम करण्यात येणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies