मुंबई महापालिकेने वरळीतील अस्फाल्ट प्लांटची जागा भाडेतत्वावर दिल्याने कोल्डमिक्सचे उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला खासगी कंपनीकडून १ हजार मेट्रिक टन कोल्डमिक्स खरेदी करावे लागणार आहे. यासाठी २ कोटी ३६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
वरळीतील अस्फाल्ट प्लांटची जागा भाडेतत्वावर देणार
Source: Prahaar