छत्रपती संभाजीनगरात विमानतळावर २५,००० रुपये पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून हजारो बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रत्येकी ५०० ते ७०० रुपये फी घेऊन ऑनलाईन परीक्षेचे आश्वासन दिले होते; मात्र परीक्षा केंद्रावर संगणकच नव्हते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
विमानतळावर नोकरीच्या आमिषाने हजारो बेरोजगारांची फसवणूक
Source: Lokshahi Marathi