मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर २०२१ या तीन महिन्यांच्या घरभाडे भत्ता (HRA) फरकाची थकीत रक्कम मिळणार आहे. शिक्षक महासंघाच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
शिक्षकांना तीन महिन्यांचा घरभाडे भत्ता फरक मिळणार
Source: Lokshahi Marathi