अहिल्यानगरमध्ये पथदिवे दुरुस्तीला गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यावर हल्ला झाला; धीरज परदेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलन केले. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, महापालिका कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू, शहरात तणाव
Source: Deshdoot