मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला वाद फालतू असल्याचे म्हटले आहे. सरकारने निर्णय घेऊन नागरिकांचे हित सांभाळावे, असा सल्ला दिला. तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधला.
राज ठाकरेंचा पालकमंत्रिपदावर खोचक टोला
Source: Sarkarnama