मीरा-भाईंदरमध्ये मनसेचे भीक मांगो आंदोलन

मीरा-भाईंदरमध्ये मनसेचे भीक मांगो आंदोलन

मीरा-भाईंदरमध्ये खड्ड्यांच्या समस्येवरून मनसेने भीक मांगो आंदोलन केले. नागरिकांकडून जमा केलेली रक्कम प्रशासनाला देणार असल्याचे सांगितले. 40 कोटींचा निधी खर्चूनही रस्ते खराब असल्याने भ्रष्टाचाराचा आरोप करत आयुक्तांच्या बदलीची मागणी केली.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies