तिसऱ्या मुंबईवरील टीकेला शिंदेंचे उत्तर

तिसऱ्या मुंबईवरील टीकेला शिंदेंचे उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या मुंबईच्या विकासाचा आराखडा स्पष्ट केला. या भागात विमानतळासोबत एरो सिटी, मेडिसिटी आणि ग्रोथ हब उभारण्याची योजना आहे. यामुळे रोजगारनिर्मिती होणार असून, परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकासकेंद्र बनेल, असे शिंदे म्हणाले.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies