सरकारनामाच्या टॉप 10 राजकीय घडामोडींमध्ये ठाकरे गटाच्या नेत्याने पवारांच्या खासदारांवर सणसणीत टीका केली. बीडमधील मुलाच्या राष्ट्रीय पातळीवरील कांडाने एअरफोर्स हादरले. इराणी सुप्रीम लीडरच्या व्हिडिओने ट्रम्प आणि नेतन्याहूंची झोप उडाली. केंद्र आणि राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत आहेत.
ठाकरे नेत्याचा वार, बीडच्या मुलाचं कांड
Source: Sarkarnama