पाथर्डीत मटका अड्ड्यांवर एलसीबीचा छापा, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पाथर्डीत मटका अड्ड्यांवर एलसीबीचा छापा, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पाथर्डीत अवैध मटका धंद्याविरोधात केलेल्या कारवाईत ५ लाख १८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात रोख रक्कम, मोबाईल, दोन दुचाकी आणि एक चारचाकी वाहनाचा समावेश आहे. अनेक संशयितांना ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Source: Deshdoot

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies