नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट

नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट

नाशिक शहर आणि जिल्ह्यात शनिवारी रात्री ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. दिंडोरी तालुक्यातील भनवड हे केंद्रबिंदू असून खोली ५ किमी होती. काही ठिकाणी वस्तू पडल्या, मात्र जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies