झारखंडमधील परीक्षांमधील अनियमिततेविरोधातील विद्यार्थ्यांचे आंदोलन १६ व्या दिवशीही सुरू आहे. सरकारने ९८ टक्के मागण्या मान्य केल्या असल्या तरी सीबीआय चौकशी आणि सीजीएल परीक्षा रद्द करण्यावर एकमत नाही. विद्यार्थ्यांनी विधानसभा घेरावाचा निर्णय कायम ठेवला असून सहा जण आमरण उपोषणावर आहेत.
झारखंड परीक्षा घोटाळा: सीबीआय चौकशीवर सरकार-विद्यार्थी तिढा कायम
Source: Prahaar