गणेश विसर्जनासाठी मोठ्या मूर्तींना परवानगी द्या; मंडळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गणेश विसर्जनासाठी मोठ्या मूर्तींना परवानगी द्या; मंडळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठ्या गणेशमूर्तींच्या समुद्र विसर्जनास परवानगी देण्याची मागणी केली आहे. PoP मूर्तींवरील बंदीचा मुद्दा उच्च न्यायालयात असल्याने मंडळांमध्ये संभ्रम आहे. परंपरा आणि पर्यावरण संरक्षण यांचा समतोल साधण्याची भूमिका समितीने मांडली आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies