पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळावर शिकाऊ विमान कोसळल्याने खळबळ उडाली आहे. आठ महिन्यांत ही तिसरी दुर्घटना असून, यापूर्वी जानेवारीत चार्टर विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बारामतीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळलं
Source: Lokshahi Marathi