महाराष्ट्रात पुढील ५ दिवस पावसाचा इशारा

महाराष्ट्रात पुढील ५ दिवस पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने ११ ते १५ ऑगस्टसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाट परिसरात १२ ऑगस्टला अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भात मात्र कोणताही इशारा नाही.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies