TAIT 2025 आधारित शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे अनेक उमेदवारांना OTP मिळत नसून प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत. उमेदवारांनी 13 ऑगस्टनंतर आणखी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
पवित्र पोर्टल स्लो, शिक्षक भरतीला फटका; उमेदवारांकडून मुदतवाढीची मागणी
Source: Sarkarnama