भारताने अरुणाचल प्रदेश आपला अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार करत चीनच्या दाव्यांना निरर्थक ठरवले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी ही भूमिका स्पष्ट केली. चीनने अरुणाचलमधील २७ ठिकाणांना चिनी नावे देण्याच्या प्रयत्नांना उत्तर म्हणून भारताने अधिकृत नकाशावर प्रमाणित भारतीय नावे नोंदवली आहेत.
अरुणाचल भारताचाच; चीनचे दावे निरर्थक
Source: Pudhari