धाराशिव जिल्हा परिषदेच्या शाळांतील 20 विद्यार्थी आणि 5 शिक्षक अमेरिकेतील नासा केंद्राला भेट देणार आहेत. 183 बालवैज्ञानिकांपैकी निवड परीक्षेद्वारे ही निवड करण्यात आली. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही संधी करिअरला दिशा देणारी ठरणार आहे.
धाराशिवच्या 20 बालवैज्ञानिकांची नासा सहलीसाठी निवड
Source: Lokshahi Marathi