औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी 15 वर्षे बंद असलेला नीळकंठेश्वर साखर कारखाना सहकारी क्षेत्रात ठेवण्यासाठी राजकीय पाठपुरावा केला. त्यांनी 22 कोटींची थकहमी आणि 50 व 18 कोटींचे कर्ज मिळवून कारखाना 111 दिवसांत सुरू केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला.
अभिमन्यू पवारांच्या प्रयत्नांनी नीळकंठेश्वर साखर कारखान्याला नवसंजीवनी
Source: Sarkarnama