मधुमेहींनी लोणचे, पापड आणि चटणीचे सेवन कमी प्रमाणात करावे. पारंपरिक पद्धतीने बनवलेले लोणचे आणि ताज्या चटण्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, तर पॅकबंद उत्पादने आणि तळलेला पापड साखर वाढवू शकतात. भाजलेला पापड आणि घरगुती चटणीचा सल्ला दिला जातो.
मधुमेहींसाठी लोणचे, पापड, चटणी किती सुरक्षित?
Source: ABP Majha