FSSAI ने शालेय कँटिनमधील पदार्थांमधील साखर, चरबी आणि मिठाच्या मर्यादा निश्चित करणारा मसुदा जारी केला आहे. ICMR च्या 2024 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे नियम तयार करण्यात आले आहेत. देशातील 4.1 कोटी बालके लठ्ठपणाने ग्रस्त असून, महाराष्ट्रातील 1.08 लाख शाळांमध्ये जंक फूडवर बंदी घालण्यात आली आहे.
शालेय कँटिनमधील पदार्थांसाठी FSSAI चे नवे नियम
Source: ABP Majha