शिवसेना चिन्ह आणि नावावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला असून उद्या पुन्हा बाजू मांडण्याची विनंती केली आहे. संजय राऊत यांनी युक्तिवादावर समाधान व्यक्त करत ऐतिहासिक निर्णयाचा दावा केला आहे.
शिवसेना चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण
Source: Zee 24 Taas