शिवसेना चिन्ह आणि नावावर सुप्रीम कोर्टात तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी सुनावणीत नवीन काही नसल्याची टीका केली.
शिवसेना चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात तिसरी सुनावणी
Source: Zee 24 Taas